जय मल्हार

जय मल्हार जय मल्हार जय मल्हार

जय मल्हार

जय मल्हार जय मल्हार जय मल्हार

ॐ शिवशक्ति विद्महे | मार्तण्डभैरवाय धीमही | तन्नो मल्हारी प्रचोदयात् || As devotees gather for the Jejuri religious rituals, the essence of Khandoba worship services resonates deeply, reflecting the spiritual significance of the Khandoba puja celebrated in Jejuri.

Shri Khandoba Dev Pujari - Kailas Barbhai, Jejuri

Shri Khandoba Dev Pujari - Kailas Barbhai, JejuriShri Khandoba Dev Pujari - Kailas Barbhai, JejuriShri Khandoba Dev Pujari - Kailas Barbhai, Jejuri

ॐ शिवशक्ति विद्महे | मार्तण्डभैरवाय धीमही | तन्नो मल्हारी प्रचोदयात् || As devotees gather for the Jejuri religious rituals, the essence of Khandoba worship services resonates deeply, reflecting the spiritual significance of the Khandoba puja celebrated in Jejuri.

Shri Khandoba Dev Pujari - Kailas Barbhai, Jejuri

Shri Khandoba Dev Pujari - Kailas Barbhai, JejuriShri Khandoba Dev Pujari - Kailas Barbhai, JejuriShri Khandoba Dev Pujari - Kailas Barbhai, Jejuri

सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार

Colorful deity statue adorned with flowers inside a temple.

आमच्या सेवा

🚩 अभिषेक व पूजा: खंडेरायाला विधीवत अभिषेक आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी महापूजा. ही पूजा Jejuri च्या खंडोबा देवतेच्या उपास्यतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. 


🙏 देवभेट: कुलदैवत श्री खंडोबा देवाचे दर्शन आणि शास्त्रोक्त देवभेट विधी, जे jejuripujari द्वारे पार पाडले जाते. 


🔱 तळी-भंडारा: कुलधर्म-कुळाचारातील एक विधी, जो Khandoba worship services चा एक भाग आहे. 


🥁 जागरण-गोंधळ: देवाचा महिमा गाणारा पारंपरिक कुळाचार विधी, जो आम्ही पिढ्यानपिढ्या परंपरेनुसार पार पाडतो. 


🍱 नैवेद्य: देवाला अर्पण करावयाचा पारंपारिक महानैवेद्य, जे Jejuri religious rituals चा एक अनिवार्य घटक आहे. 


👔 मान-सन्मान (पोशाख): देवाला अर्पण करावयाचा पोशाख किंवा मानाचा विधी.

Vibrant decorated deity statue adorned with flowers and garlands in a golden ornate shrine.

आमचे ध्येय

कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या चरणी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला jejuri येथील विधीवत पूजा, अभिषेक आणि कुळाचाराची सेवा उपलब्ध करून देणे. Jejuri religious rituals च्या माध्यमातून परंपरेचे पावित्र्य राखून भाविकांना आध्यात्मिक समाधान मिळवून देणे, हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. आमच्या khandobapuja आणि Khandoba worship services च्या सहाय्याने भक्तांना योग्य मार्गदर्शन केले जाते.

Crowded temple complex with intricate architecture and visitors in colorful attire.

आमच्या विषयी

"येळकोट येळकोट जय मल्हार" "मी, श्री. कैलास प्रकाश बारभाई, कुलदैवत श्री खंडोबा देवाचा वंशपरंगत मुख्य पुजारी असून, आमचे घराणे पिढ्यानपिढ्या खंडेरायाची नित्य सेवा अखंडपणे करत आले आहोत. तसेच, जेजुरीत येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा कुलधर्म-कुळाचार आणि सर्व पूजा विधी शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करण्याचा पवित्र वारसा आम्ही आजही तितक्याच निष्ठेने जपत आहोत. "खंडेराया चरणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आपले कुलधर्म-कुळाचार, अभिषेक आणि तळी-भंडारा, जागरण-गोंधळ यांसारखे Jejuri religious rituals श्रद्धेने आणि शास्त्राप्रमाणे पार पाडता यावेत, यासाठी मी सदैव तत्पर आहे. देवाचे दर्शन आणि प्रत्येक Khandoba worship services परंपरेनुसार पूर्ण करणे, हेच माझे मुख्य ध्येय आहे."

Contact Us

कुलदैवत श्री खंडोबा देवाचा कुलधर्म कुळाचार किंवा पूजेबद्दल काहीही शंका असल्यास विचारू शकता

This site is protected by reCAPTCHA and the Google Privacy Policy and Terms of Service apply.

वेबसाईटचे काम प्रगतीपथावर आहे. अभिषेक, पूजा, जागरण - गोंधळ बुकिंगसाठी कृपया 9763338671 संपर्क साधा

कुलदैवत श्री खंडोबा देवाचा अभिषेक, पूजा, जागरण-गोंधळ, नैवेद्य सेवा यांसारख्या सर्व Jejuri religious rituals च्या शास्त्रोक्त मार्गदर्शनासाठी, आम्ही सदैव तत्पर आहोत. आमच्या jejuripujari कडून Khandoba worship services साठी सर्वोत्तम सहाय्य मिळवू शकता.

अधिक माहितीसाठी व्हॉट्सॲप करा

जय मल्हार 

Jejuri, Maharashtra 412303, India

9763338671

Illuminated Hindu temple at night with visitors in traditional attire.
Historic fort atop a hill with colorful trees and visitors below.
Illuminated temple complex at night with visitors and ornate architecture.
Decorated Hindu temple altar with lit oil lamps and colorful rangoli.
Hindu deities adorned with flowers and offerings at a temple.

Copyright © 2026 जय मल्हार  - All Rights Reserved.

Powered by

This website uses cookies.

 आम्ही आपल्याला उत्तम अनुभव देण्यासाठी 'Cookies' वापरतो. / We use cookies to give you the best experience on our website. 

Accept/हो, मान्य आहे